Nojoto: Largest Storytelling Platform

हल्ली नाक्यानाक्यावर पहावे तिकडे दाढी वाढवलेले, चं

हल्ली नाक्यानाक्यावर पहावे तिकडे दाढी वाढवलेले,
चंद्रकोर लावलेले शिवरायांचे सोंग दिसते.
नका राहू रे तुम्ही असे,कृती तुमची पाहवत नाही,
जाता बाजूने एखादी स्त्री,तिला पाहिल्याशिवाय तुम्हाला राहवत नाही.
सर्वांना नाही म्हणत,काही खरच ह्यास अपवाद आहे,
कदाचित घरात त्यांच्या माँ जिजाऊंचा वास आहे.
आज खरी गरज आहे ती माता जिजाऊंची,
जी आपल्या शिवबास शिकवण देई,पर स्त्री माता भगिनींची.
प्रत्येक स्त्री ने आज प्रयत्न करावा,माता जिजाऊ बनण्याचा,
टाकता कुणी वाकडी नजर त्यांचे डोळे खेचण्याचा.
बनावे माँ जिजाऊ अन्यायाविरुद्ध  उठाया,
स्त्री वर अन्याय करणाऱ्यास उभे कापाया.
खरी गरज आहे आज मुलांना योग्य ते शिक्षण देण्याची,
संतांची,ग्रंथांची,नि देवीदेवतांची,पुस्तके वाचण्यास देऊन धर्म राखण्याची.
समाजात फिरताना दिसता कुठे अन्याय,अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची, मित्र आणि मैत्रिणींनो
सुप्रभात.
आजचा विषय आहे
गरज आहे.
या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे
हे सुंदर ओळीत मांडा.
किंवा तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
#गरजआहे हे टँग करायला विसरु नका.