Nojoto: Largest Storytelling Platform

काही लोकांच्या येण्यामुळे वेगळं होतं खूप मला फक्त

काही लोकांच्या येण्यामुळे
वेगळं होतं
खूप मला फक्त जगावं वाटतं
मन मोकळं होत जातं
खूप भारी वाटतं
हजारे हजारो लोकं आपल्या 
असण्यापेक्षा एकच व्यक्ती पुरेशी असते
जगण्यासाठी
आपल्या हक्काची
💯🤞📑✍️

©Supriya Yewale
  #nightsky लोकांच्या येण्यामुळे जगणं वेगळं होतं

#nightsky लोकांच्या येण्यामुळे जगणं वेगळं होतं #मराठीविचार

27 Views