Nojoto: Largest Storytelling Platform

अबोल होते शब्द तुझे नजरेत होते अर्थ तुझे पाणावल्या

अबोल होते शब्द तुझे
नजरेत होते अर्थ तुझे
पाणावल्या डोळ्यांचे तुझे
फक्त एकच मागणे होते
विरह नको सोबत हवे तुझे.... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अबोल होते शब्द...
#अबोलहोतेशब्द

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine
अबोल होते शब्द तुझे
नजरेत होते अर्थ तुझे
पाणावल्या डोळ्यांचे तुझे
फक्त एकच मागणे होते
विरह नको सोबत हवे तुझे.... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अबोल होते शब्द...
#अबोलहोतेशब्द

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator