Nojoto: Largest Storytelling Platform

#....दार 😝 हे बघ भाऊ ! #समजदार, #इमानदार , आण

हे बघ भाऊ ! 
 #समजदार,  #इमानदार , 
आणि #जिम्मेदार बनू , नंतर #रुबाबदार पणा दाखवू ...

नाहीतर , 
#घरदार आणि #शेत-#शिवार विका लागते . 
काय  ? मंग भाऊ ! 
जमलं तर बन. .

हे बघ भाऊ ! #समजदार, #इमानदार , आणि #जिम्मेदार बनू , नंतर #रुबाबदार पणा दाखवू ... नाहीतर , #घरदार आणि #शेत-#शिवार विका लागते . काय ? मंग भाऊ ! जमलं तर बन. . #मराठीविचार

132 Views