Nojoto: Largest Storytelling Platform

ती विचारते मला मी कोण रे तुझी ? मी ऊन्हात जो उभा

ती विचारते मला
मी कोण रे तुझी ?

मी ऊन्हात जो उभा
तू मंद सावली,
मी किनारा तुझा
अन् नदी तू माझी,
ती विचारते मला
मी कोण रे तुझी ?

रात्र होता कधी 
भीती वाटते मला,
का भोवती मना
का काळोख उद्भवला,
त्या रात्री वरती
जी विजय पतंगा लावी,
तू पहाट ती माझी
तू पहाट ती माझी
ती विचारते मला
मी कोण रे तुझी ?

शब्द हरवता कधी
का जीभ लळखळावी,
भावना ज्या नकळत
येतात ओठांवरती,
ती प्रत्येक कविता
ओवी ग तू माझी,
ती विचारते मला
मी कोण रे तुझी ?

©Suraj Dhunde ती विचारते मला
मी कोण रे तुझी ?
#मी_कोण_रे_तुझी
#मी_मराठी 
#मराठीकविता 
#darkdevil 
#ती 
#प्रेम
ती विचारते मला
मी कोण रे तुझी ?

मी ऊन्हात जो उभा
तू मंद सावली,
मी किनारा तुझा
अन् नदी तू माझी,
ती विचारते मला
मी कोण रे तुझी ?

रात्र होता कधी 
भीती वाटते मला,
का भोवती मना
का काळोख उद्भवला,
त्या रात्री वरती
जी विजय पतंगा लावी,
तू पहाट ती माझी
तू पहाट ती माझी
ती विचारते मला
मी कोण रे तुझी ?

शब्द हरवता कधी
का जीभ लळखळावी,
भावना ज्या नकळत
येतात ओठांवरती,
ती प्रत्येक कविता
ओवी ग तू माझी,
ती विचारते मला
मी कोण रे तुझी ?

©Suraj Dhunde ती विचारते मला
मी कोण रे तुझी ?
#मी_कोण_रे_तुझी
#मी_मराठी 
#मराठीकविता 
#darkdevil 
#ती 
#प्रेम
darkdevil19998589

Suraj Dhunde

Bronze Star
New Creator