दसरा येता दहन होते पुतळा रुपी रावणाचे, रोज सर्रास दर्शन होतात जिवंत रुपी रावणाचे. रावणाच्या दहनाचे अधिकार त्याने बजवावे, ज्याच्या अंतरी गुण असतील श्री रामचंद्रांचे. शुभ संध्या मित्रहो वाँलपेपर ला बघुन तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. याला वाँलपेपरकोट म्हणता येईल. #वाँलपेपरकोट8 #दसरा #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा.