Nojoto: Largest Storytelling Platform

मनात आता दुःख साचत नाही आठवणींच पण काहिच वाटत नाही

मनात आता दुःख साचत नाही
आठवणींच पण काहिच वाटत नाही
जिवंत दगडासारख झालय आयुष्य 
म्हणायला साधी संवेदनापण जाणवत नाही...

©हमराही the stranger #LostInNature #feelingsaremedicines #strangerslife #hmrahikishayri #shayrimerijaan #हमराहीmemes #journytowardsdestination