Nojoto: Largest Storytelling Platform

घरातल्या भिंती(लेख👇) अनोळख्या नंबरवरून कॉल आला.कॉ

घरातल्या भिंती(लेख👇) अनोळख्या नंबरवरून कॉल आला.कॉल घ्यायचा की नाही या संभ्रमात घेतलाच.हॅलो म्हटल्यावर समोरच्या व्यक्तीला माझा आवाज ऐकायला येत नव्हता.मी हॉलमध्ये गेले तिथेही अधूनमधून आवाज तुटत होता.शेवटी किचनमध्ये खिडकीजवळ गेले तसा सर्व प्रॉब्लेम दूर झाला.त्यानंतर एकाच ठिकाणी फार वेळ उभं राहून कंटाळा आला, मग संपूर्ण घरात हळूहळू  फेऱ्या मारून संवाद साधत होते.संवाद साधणारे आम्ही दोघीच होतो, मी आणि माझी मैत्रिण. तिचं म्हणणं मी शांतपणे ऐकत होते.मला वाटत होतं, आमच्यासोबत अजूनही कुणीतरी आमचं म्हणणं ऐकत होतं.कदाचित घरातल्या