Nojoto: Largest Storytelling Platform

खेळ पावसातले सांग आता खेळायचे किती तुझ्या सौंदर्या

खेळ पावसातले सांग
आता खेळायचे किती
तुझ्या सौंदर्याचे गुणगाणं
मी करायचे तरी किती..

सांग तुझ्या आठवणींना
नको छळुस माझ्या सख्याला
प्रेम करणाऱ्या ह्या जीवास
आता तरसावयाचे तरी किती..

©ram gagare
  #couples #marathi #charolya #marathicharolya #kavita #nojotomarathi #nojotoapp