लोक धावत होते स्वार्थासाठी, लोक थांबत होते स्वार्थासाठी... किती अट्टाहास तुझा तुझ्यासाठी, मी एकटा राबत होतो, सर्वांसाठी ... #श्रीनाथ_कासे