Nojoto: Largest Storytelling Platform

स्त्री जिचे एक ना अनेक रूप,कित्येक रुपात ती दिसते,

स्त्री जिचे एक ना अनेक रूप,कित्येक रुपात ती दिसते,सर्वत्र आपले अस्तित्व दाखविते.
होय तीच स्त्री जीला आपण लक्ष्मी बोलतो जेव्हा ती आपल्या घरी जन्म घेते,तिला आपण सरस्वती ही बोलतो जेव्हा ती आपल्याशी बोलू लागते,स्त्री हे असे अस्तित्व आहे जे कधीच न संपणारे आहे.
हल्ली स्त्री ची कदर करायची त्या स्त्री ला मान द्यायचा म्हटलं की नेमकेच काही दिवस असतात,जसे आई साठी "मातृदिन",बहिणीची "रक्षाबंधन" किंवा मुलींसाठी "कन्यादिन" ह्या अशा काही दिवसांसाठी त्यांना मान सन्मान देतात आणि बाकीचे दिवस पुन्हा एक साधारण बाई,मुलगी म्हणून पाहिले जाते.
स्त्री चा आदर करायचा म्हणजे कुठलाही एक दिवस मर्यादित न ठेवता प्रत्येक दिवशी त्यांचा आदर करावा,कारण ह्या स्त्री मुळेच आपले ही अस्तित्व टीकून आहे,आपल्याला जन्म देणारी सुद्धा एक स्त्रीच आहे जिला आपण "आई" बोलतो,आपल्या चुका लपवून आपले लाड पुरवणारी आपली "बहीण" सुद्धा एक स्त्रीच आहे तसेच आपल्या जन्मदात्यांना सोडून अनोळखी व्यक्तींसोबत पूर्ण आयुष्य घालवायला आपलं घर सोडते,ती आपली "अर्धांगिनी" सुद्धा एक स्त्रीच आहे,ह्या अर्धांगिनी मुळेच आपल्याला मुलांच्या किंवा मुलींच्या रुपात एक नवीन विश्व प्राप्त होते.
स्त्री जीवन हे असेच असते सर्वांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाला आनंदाला विसरावे लागते,म्हणून ह्या स्त्री चा रोजच आदर करावा त्यांना रोज मान द्यावा. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

स्त्री जीवन..
#स्त्रीजीवन

हा विषय