Nojoto: Largest Storytelling Platform

White भिजुनी पाणी वेली बहरली सकाळ धुक्याने.. ओठां

White भिजुनी पाणी वेली 
बहरली सकाळ धुक्याने..
ओठांचे शब्द गोठूनी 
बोललीस तू मुक्याने..

तुझ्या माझ्या नयनांची 
प्रीत ही बहरली..
ओल्या चिंब सरी ने
 गगने सारी शहारली..

 कोवळ्या नाजूक किरणांनी 
जणू पांघरून घालावं.
मातीच्या सहवासाने  
मन मुग्ध व्हावं..

©गोरक्ष अशोक उंबरकर सकाळ
White भिजुनी पाणी वेली 
बहरली सकाळ धुक्याने..
ओठांचे शब्द गोठूनी 
बोललीस तू मुक्याने..

तुझ्या माझ्या नयनांची 
प्रीत ही बहरली..
ओल्या चिंब सरी ने
 गगने सारी शहारली..

 कोवळ्या नाजूक किरणांनी 
जणू पांघरून घालावं.
मातीच्या सहवासाने  
मन मुग्ध व्हावं..

©गोरक्ष अशोक उंबरकर सकाळ