Nojoto: Largest Storytelling Platform

का वाटतंय ती रोज दिवस रात्र कुणाशी तरी बोलते म्हणू

का वाटतंय ती रोज दिवस रात्र कुणाशी तरी
बोलते म्हणून, अंधारात ठेवून ती मला
स्वतःशी पण खेळते म्हणून,
विश्वास नुसता नावा पुरता नाही ग म्हणा
साहजिक आहेस सौंशय माझे पण,
गृहीत काही गोष्टी आज पण घडत आहेत ते
तिच्याजवळ च मला समजते म्हणा,
माझं मलाच खरंच समजत नाहीये ग बाळा
दिसणारी गोष्ट ही कायम खोटी नसेल आणि
खरी आहेस तर तिथे माझ्या प्रेमाचा एवढा
अंत बघितला नसता,
प्रामाणिक कोण किती आहेत माहित नाही
मला मी खोटा असेल कुठे माझा स्वार्थ असेल,
पण ती खरी अन प्रामाणिक राहावी माझ्या
सोबत हे तिच्या कडून अपेक्षा करणे पण चुकीचं
नाहीत ना..
   -AS Patil✍️ खोटं आहेस जग सारं दिसतात चेहरे रोज नवीन पण
त्या गोष्टी मला तिच्यात नकोय बस, तिला गरज असेल
काळजी असेल तर देईल की साथ ती कणं कणं झिजलेला
व्यक्ती आहे तिच्या मध्ये तुटून तिच्यात अपेक्षा नाही उरल्या
शेवटी काय होईल नाही माहित मला पण आहेत तो पर्यंत तरी पूर्ण प्रेम करून घेऊ दे म्हणा, आज आहेत तर किंमत नाही तिला उद्या नसल्यावर कोण घेईल काळजी कोण देईल लक्ष तुमच्यावर कोण देईल एवढा त्रास तिला,
स्वप्न बघितले खूप ती आई तर मी बाबा एक मुलगा एक मुलगी
दोन देंह एक जीव बोलायचं खूप पण येथे बोलून त्या भावना वाया नाही घालायच्या अजून मान्य असेल मान असेल तर ती ही पूर्ण जगा समोर ती हिम्मत करेल मला मिठीत घेण्याची
मला जीवनात तिच्या परत संधी देण्याची. काळजी घे म्हणा फक्त स्वात:ची एकच आहेत ती माझ्या जीवनात हात पण नाही लावू देणार तिच्या सावलीला पण कुणालाच.