Nojoto: Largest Storytelling Platform

धुंद फुंलाच्या आशेने तीने बेधुंद काट्यांवर रोवला प

धुंद फुंलाच्या आशेने तीने
बेधुंद काट्यांवर रोवला पाय
शरीरावरचे घाव भरतील पण;
आत्म्यावरच्या जखमेचं काय?

जात्यावरल्या दाण्यापरी 
झाली  तिची उरडभाज....
सावित्रीच्या लेकीला आता
येऊ नये का जाग.....?



...

©shayri 1745
  #Flower येऊ नये का जाग

#Flower येऊ नये का जाग #मराठीशायरी

171 Views