Nojoto: Largest Storytelling Platform

उगीच नाही मला शब्दांचे वेड लागले प्रत्येक शब्दात म

उगीच नाही मला शब्दांचे वेड लागले
प्रत्येक शब्दात मी माझ्या मनाचे भाव मांडले

शब्दातून माझे मन तर हलके झाले 
शब्द मला एका नवीन वाटेकडे घेऊन गेले

शब्द गुंफता गुंफता मी काव्य ही विणले
हे वेड एवढे वाढले की मी कवयित्री बनले

शब्दांमुळेच नव्याने जगण्यास मी शिकले
शब्दानीच आता हे आयुष्य माझे व्यापले शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
उगीच नाही...
#उगीचनाही
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
उगीच नाही मला शब्दांचे वेड लागले
प्रत्येक शब्दात मी माझ्या मनाचे भाव मांडले

शब्दातून माझे मन तर हलके झाले 
शब्द मला एका नवीन वाटेकडे घेऊन गेले

शब्द गुंफता गुंफता मी काव्य ही विणले
हे वेड एवढे वाढले की मी कवयित्री बनले

शब्दांमुळेच नव्याने जगण्यास मी शिकले
शब्दानीच आता हे आयुष्य माझे व्यापले शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
उगीच नाही...
#उगीचनाही
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
vaishali6734

vaishali

New Creator