Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम हे प्रेम असते ना कुठली... अपेक्षा असते... ना

प्रेम हे प्रेम असते
ना कुठली...
अपेक्षा असते...
ना कुठली गोष्ट...
लपवली जाते...
प्रेम हे प्रेम असते...

उमलत्या फुलापरी...
आयुष्याचा एक...
 सुगंध असते...
प्रेम हे प्रेम असते...

दोन नयनांपरी...
एक वास्तव रुप असते...
प्रेम हे प्रेम असते...

ना हारने असते...
ना जिंकणे असते...
फक्त अतुट सोबत असते...
प्रेम हे प्रेम असते..!
प्रेम हे प्रेम असते..!!

©NIKITA #quotesofnikita #poem #indianwriters
#my📓my🖋️ #हिंदीसाहित्य 
#काव्य  #Hindi 

#importance_of_relationship
प्रेम हे प्रेम असते
ना कुठली...
अपेक्षा असते...
ना कुठली गोष्ट...
लपवली जाते...
प्रेम हे प्रेम असते...

उमलत्या फुलापरी...
आयुष्याचा एक...
 सुगंध असते...
प्रेम हे प्रेम असते...

दोन नयनांपरी...
एक वास्तव रुप असते...
प्रेम हे प्रेम असते...

ना हारने असते...
ना जिंकणे असते...
फक्त अतुट सोबत असते...
प्रेम हे प्रेम असते..!
प्रेम हे प्रेम असते..!!

©NIKITA #quotesofnikita #poem #indianwriters
#my📓my🖋️ #हिंदीसाहित्य 
#काव्य  #Hindi 

#importance_of_relationship
nikita2815508852460

NIKITA

New Creator