पुन्हा एकदा बालपणाचे हे दिवस यावे, दोन डब्यांना दोर लावून त्याचे फोन बनवावे, एका बाजूने मी बोलत रहावे, तर दुसऱ्या बाजूने तू ऐकत रहावे. बालपण #collabratingwithyourquotetaai #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #yqmarathishabdrachana #बालपण पुन्हा एकदा बालपणाचे हे दिवस यावे, दोन डब्यांना दोर लावून त्याचे फोन बनवावे, एका बाजूने मी बोलत रहावे, तर दुसऱ्या बाजूने तू ऐकत रहावे.