Nojoto: Largest Storytelling Platform

मी येताना माझी पाटी कोरीच होती मी जातानाही ती कोरी

मी येताना माझी पाटी कोरीच होती
मी जातानाही ती कोरीच असेल
फक्त एकच इच्छा मनात असेल
किमान एका हृदयावर तरी माझं नाव कोरून जाईन

शब्दवेडी #१२/३६५
#फोटो सौजन्य : मराठी प्रतिलिपी
मी येताना माझी पाटी कोरीच होती
मी जातानाही ती कोरीच असेल
फक्त एकच इच्छा मनात असेल
किमान एका हृदयावर तरी माझं नाव कोरून जाईन

शब्दवेडी #१२/३६५
#फोटो सौजन्य : मराठी प्रतिलिपी