Nojoto: Largest Storytelling Platform

जेव्हा कुणाची आठवण येते समोर नसतानाही समोर दिसते.

जेव्हा कुणाची आठवण येते
समोर नसतानाही समोर दिसते.
विचारात तिच्या मन गुंतत जाते
तेव्हा आपोआप कविता सुचते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कविता कधी सुचते?...

#कविताकधीसुचते
हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
जेव्हा कुणाची आठवण येते
समोर नसतानाही समोर दिसते.
विचारात तिच्या मन गुंतत जाते
तेव्हा आपोआप कविता सुचते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कविता कधी सुचते?...

#कविताकधीसुचते
हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai