दिनरात सूर्य मावळला नाही कारण रातराणी आली नाही चंद्र उमगला नाही कारण चांदण्या बिलगल्या नाही बघता बघता पौर्णिमेची रात्र आमावस्येची झाली कारण प्रेमात गुंतलेल्यास दिनरात समजली नाही ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #दिनरात #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #Love #charoli #writing #Quotes #quoteoftheday