Nojoto: Largest Storytelling Platform

आईनी बाबा समान असे दोन्हीं ईश्वरा परी मूल्य असे मन

आईनी बाबा समान असे दोन्हीं
ईश्वरा परी मूल्य असे मनीं।।धृ।।

आई विना प्रेमकुणाचे निर्मोही
पित्या सदा दक्ष असे सदेही
आजी आजोबांची मिळे मायेची सावली
आप्तेष्टांच्या सुखदुःखात सतत धावली
मायपित्याची जोडी नच असे त्रिभुवणी।।१।।

लेकरासाठी असे दोन्ही दक्ष
सदाचारासाठी असे नित्य लक्ष
आलेल्यासंकटसमयीपाठीशी उभी
अडचणीतून मार्ग काढण्याची खुबी
माझ्यासाठी दोघे स्वर्गीय पर्वणी।।२।। स्वर्गीय पर्वणी
आईनी बाबा समान असे दोन्हीं
ईश्वरा परी मूल्य असे मनीं।।धृ।।

आई विना प्रेमकुणाचे निर्मोही
पित्या सदा दक्ष असे सदेही
आजी आजोबांची मिळे मायेची सावली
आप्तेष्टांच्या सुखदुःखात सतत धावली
मायपित्याची जोडी नच असे त्रिभुवणी।।१।।

लेकरासाठी असे दोन्ही दक्ष
सदाचारासाठी असे नित्य लक्ष
आलेल्यासंकटसमयीपाठीशी उभी
अडचणीतून मार्ग काढण्याची खुबी
माझ्यासाठी दोघे स्वर्गीय पर्वणी।।२।। स्वर्गीय पर्वणी