Nojoto: Largest Storytelling Platform

नकळत कुणीतरी स्वपनात येऊन जतो. विसरलेल्या क्षणाची

नकळत कुणीतरी स्वपनात येऊन जतो. 
विसरलेल्या क्षणाची आठवण करून देतो.. 
नकळत कुणीतरी प्रेरणा देऊन जातो. 
जीवनातल्या संघर्षाशी झगडायला सांगतो.. 
नकळत कुणीतरी ह्रदयात बसून जातो. 
हरवलेल्या मनाला वाट दाखवून जातो.. 
नकळत कुणीतरी समजूत काढून जातो. 
मनात पेटलेली वणवा शांत करून जातो.. 
नकळत कुणीतरी हात धरून घेतो. 
यशाच्या शिखरावर मला घेऊन जातो..  #yqbaba#yqtaai#marathipoem#yqmarathi#bestof marathi
नकळत कुणीतरी स्वपनात येऊन जतो. 
विसरलेल्या क्षणाची आठवण करून देतो.. 
नकळत कुणीतरी प्रेरणा देऊन जातो. 
जीवनातल्या संघर्षाशी झगडायला सांगतो.. 
नकळत कुणीतरी ह्रदयात बसून जातो. 
हरवलेल्या मनाला वाट दाखवून जातो.. 
नकळत कुणीतरी समजूत काढून जातो. 
मनात पेटलेली वणवा शांत करून जातो.. 
नकळत कुणीतरी हात धरून घेतो. 
यशाच्या शिखरावर मला घेऊन जातो..  #yqbaba#yqtaai#marathipoem#yqmarathi#bestof marathi