Nojoto: Largest Storytelling Platform

बघूनी अन्याय, बघूनी अधर्म बघूनी अशिक्षितपणा,बघूनी

बघूनी अन्याय, बघूनी अधर्म
बघूनी अशिक्षितपणा,बघूनी अंधविश्वास
रक्त ज्याचे सळसळत नाही
तयास मानव म्हणावे का ?? मित्रानों💕
आज माननीय सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस.
महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. आपल्या नायगांव या गावाविषयावरील त्यांची कविता अप्रतिम आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा प्रसार केला.
चला तर मग आज त्यांच्या प्रसिद्ध कवितेच्या शिर्षकावरुन तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
लिहीणार ना?
खरं तर हा विषय बघताचं माझ्या डोक्यात तर खुप कल्पना आल्यात,मी तर लिहीणार आहे लगेच.
तुम्ह

poojashyammore5208

pooja d

New Creator