कितीही दुरावली तरी मनानी एकसंध असतात; क्षणिक रुसवे-फुगवे विसरून शेवटी आपली माणसे आपलीच असतात. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आपली माणसं... #आपलीमाणसं चला तर मग लिहूया. हा विषय DEVENDRA BHANGALE यांचा आहे.