तुझी नी माझी भेट ती किती गोंड आठवणीतली ती अनोळखीची ओळखी ती नविन नात्यांची सुरुवात ती कशी ओढ वाढावी ती आतुर मनाची व्यथा ती तुझी नी माझी भेट ती न सांगता सगळे सांगते ती... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझी नी माझी भेट ती... #तुझीनीमाझी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai