Nojoto: Largest Storytelling Platform

ही कविता आपण कसे विचार करतो आणि त्याच फळ कसे मिळता

ही कविता आपण कसे विचार करतो आणि त्याच फळ कसे मिळतात त्या वर आहे जर आपण सकारात्मक विचार केला की सकारात्मक ऊर्जा आपल्या जवळ येते. 

रहस्य सत्याचे.

न कळत उमगले रहस्य तुझे 
विचाराचा गाभाऱ्यात अस्थित्व तुझे
जशी तुला हाक दिली तसा तुझा प्रतिकार असतो,
मानवाला हवी असलेली गोष्ट त्यांच्या जवळ आणून देतो

तुझ्यातून निर्मित झाली सुष्टि ही सारी
चल असच वस्तूची महिमाच भारी
हवं ते मागितल्यावर नक्कीच आणून देतो,
अल्लदिन च्या चिरागला सत्यात 
उतवितोस 
विचार नेहमी असावे सत्याकडे झुकलेले,
जे तू आहेस ते सर्व तूनेच घडवलेले

उद्या कुठे जायचं ते आजच ठरव
आशा मात्र सोडू नकोस 
फक्त चुपकुन त्याला राय 
यश तुझच आहे फक्त अहो रात्र स्वप्न त्याचेच पाय.

Be positive 
Stay happy.😊😊😊😇Ajay chavan #be positive
#stay happy#stay safe.

ajaychavan6533

Ajay Chavan

New Creator