नवरा बायको भांडण 👩❤️👨 आयुष्यात प्रत्येक जणांच्या एक नवरा असतो,🧑💼 तो डोक्याला मग नुसता ताप देतो. 🤦👼 मैत्रिणीबरोबर फोनवर कसा गोड गोड बोलत बसतो, ☎️ बायकोवर मात्र छोट्या गोष्टीसाठी डोळे मोठे करून डापरतो.🙎👀 नोकरी करणाऱ्या स्त्रियांचं कौतुक करतो, 👏 बायको एवढा संसार नाती जपून तरी तो चुका त्यात काढतो. 👎 नवरा बायको हे नातं फार वेगळेच ते कुणालाच कधी उमजेना, 🤔 ते म्हणतात ना ,"तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना".👩❤️👨♥️ ©Mayuri Bhosale नवरा बायको भांडण