हट्ट..!!!

सायंकाळ ती कित्ती ना गोड होती,
पावसालाही तुझ्या रुसव्याची जोड होती.
सळसळणारा वारा नि ते काळे भोर नभ दाटलेले,
जणु काय अश्रु बनुन तुझ्या नयनांत साठलेले.
अस भर पावसात ice-cream चा हट्ट करून रुसण या वयातही कस छान जमल तुला,
आणि कालच डेंटिस्ट करून रिपेअर केलेल्या तुझ्या दातांची काळजी मला.