मुलगा आहे म्हणून काय झाल भावनामध्ये गुंतून तो ही लाजतो शब्दाने कधी बोलत नाही पण झुकलेल्या नजरेतून सार् काही सांगतो डोळ्यातून नाही बोलता आले की गळ्यातल्या गालात नकीच हसतो नाव तिच येता कोणाच्या ओठी त्याचा जीव कावरा बावरा होतो कधी चुकून भिडले नजर त्याची तर त्या क्षणातच तो विरघरून जातो इतराणं समोर नेहमीच उगातच तिची तारीफ करत हिंडतो शब्दाडखतात त्याचे ती दिसताच मित्रांमधला वाघ मने तेव्हा मात्र घाबरतो शब्द जुळले चुकून तर नोट्स हवेत ग तुझे सांगून एस च्या तासाला तिच थेरीच पुस्तक घेऊन येतो त्याच तिच्या नकळत झालेल्या एका स्पर्शाला आठवून तो आज ही शाहरतो हळवा आहे तो ही पन् साऱ्यासमोर धीराने वागतो कधी परिथितीच् ओझं घेऊन तर दुःख च गाठोडं घेऊन उनवणी तो फिरतो सगळं नाही ग सांगता येत तुला आई म्हणत तेव्हा जाऊन तिला बिलगतो मुलगा आहे म्हणून काय झाल गुंतून भावनामध्ये तो ही लाजतो पी.आर. जावंजाळ ©पी.आर.जवंजाळ #मुलगा................. #बेस्त् #adventure