Nojoto: Largest Storytelling Platform

पानावरचा दवबिन्दु मोत्याप्रमाणे भासतो खरा पण तो प

पानावरचा दवबिन्दु मोत्याप्रमाणे भासतो  खरा पण तो पानाला बिलगून राहत नाही तसेच आपल्या सहवासातील  काही लोक असतात  दवबिन्दु प्रमाणे 
पण तो दवबिन्दु पानावरुन कधी ओघळत खाली
पडला की मात्र मातीमोल होतो 
सहवासातील लोक  दूर गेल्या सारखे दवबिन्दु

priyanka1129

priyanka

New Creator