Nojoto: Largest Storytelling Platform

आई- बाप कष्ट करतात मुलासाठी,,,, आणि आजकालची मुलं

आई- बाप कष्ट करतात
 मुलासाठी,,,,
आणि आजकालची मुलं 
म्हणता प्रेयसीला
जानू काय पण 
तुझ्यासाठी ...
पवन १६१२२११४ आई बाबावर प्रेम करा .
कारण प्रेयसी तुम्हाला सोडून जाईन पण
आई बाबा कधी सोडून जाणार नाही .
आई- बाप कष्ट करतात
 मुलासाठी,,,,
आणि आजकालची मुलं 
म्हणता प्रेयसीला
जानू काय पण 
तुझ्यासाठी ...
पवन १६१२२११४ आई बाबावर प्रेम करा .
कारण प्रेयसी तुम्हाला सोडून जाईन पण
आई बाबा कधी सोडून जाणार नाही .