Nojoto: Largest Storytelling Platform

White ❤️ थिम पोस्ट - स्त्री सन्मान, बेटी , बहन ❤️

  🌹🌸 स्त्री हा निसर्गाने मानवाला दिलेला अनमोल ठेवाच आहे .  स्त्री ही आपल्या आयुष्यात प्रथम आई,नंतर  बहीण, मैत्रीण , प्रेमिका,पत्नी अशा कितीतरी भुमिका निभावते. एका स्त्रीशिवाय घरच अपूर्ण आहे. यासाठी स्रीयांचा आदर/ सन्मान राखला पाहिजे 🌸🌹

©pranali kawale #Sad_Status  मराठी कविता संग्रह