bharat quotes आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला... ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला... स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. - #sonarnchaakshay #sonaranchaakshay #happyindependenceday #Nojoto