पाहताच तिला हृदयी तरंग उमटले, राणी ती दिलाची माझ्या,तिच्यासाठी प्रेमपुष्प फुलले. जाणले तिने,माझ्या प्रेमास ही मानले, दरवळला सुगंध मनी,प्रेमवाटीकेत प्रेम ही बहरले| प्रतियोगिता 2 - विषय - प्रेमसुमन (चारोळी) नियम व अटींसाठी pin केलेली 1st पोस्ट पहावी. #प्रेमसुमन_२ #प्रतियोगिता_2_मराठी #marathiwriter #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी पाहताच तिला हृदयी तरंग उमटले,