तुझी साथ असताना, जगण्यात मजा होती, तुझी साथ असताना, तुझ्याशी हरण्यात मजा होती, आज तूझी साथंही नाही, तुझा हातही हतात नाही, तू माझी नाही, आणि जगण्यातही मजा नाही... - शुभम दिपक कांबळे #तुझीसाथ