माझी आठवण मुसळधार पाऊस खिडकित उभं राहून पहा बघ माझी आठवण येते का? हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळं पिउन टाक , बघ माझी आठवण येते का ? वारयाने उडणारे पावसाचे थेंब चेहर्यावर घे, डोळे मिटून घे, तल्लीन हो ,