Book quotes आयुष्य खूप सुंदर होतं जेव्हा सगळं सांगत होतास मला शहीतून उमटणारे शब्द जपून ठेवले होते ह्रुदयात किती जवळ होते तुझ्या जेव्हा कवेत घेतलस मला पान सरला, काळ विरळा विसरून गेलास ना मला.. मात्र वाट बघत होते पुन्हा मला जवळ घेशील कधीतरी चुकून का होईना माझ्याकडे एकदा नजर फिरवशील.... ©its.vedee वहीतल पान