झटकून केस मला चिडवण्यासाठी.. मोकळे सोड कोरडे होण्यासाठी.. तिच्या ओल्या केसांची तारीफ काय केली.. सुकले ओठ तिचे ओलाव्यासाठी.... झटकून केस मला चिडवण्यासाठी.. मोकळे सोड कोरडे होण्यासाठी.. तिच्या ओल्या केसांची तारीफ काय केली.. सुकले ओठ तिचे ओलाव्यासाठी.... #alpeshsolkar #yqtaai #marathiquotes #yqmarathi #मराठी #ती