Nojoto: Largest Storytelling Platform

# आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला | Marathi Video

आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरूवार,
मार्ग - मार्ग नेहमी असा असावा की जिथे
शीर्ष - शीर्ष नेहमी नम्रतेने झुकलेले असावे
गुरु -गुरु असा असावा की ज्याच्याकडून
वार - वारंवार मार्गदर्शन लाभावे!
मार्गशीर्ष पहिल्या गुरुवारच्या तुम्हाला आणि तुमच्या
परिवाराला हार्दिक शुभेच्छा!
🍁मन एक लेखणी...
sandyjournalist7382

sandy

New Creator

आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरूवार, मार्ग - मार्ग नेहमी असा असावा की जिथे शीर्ष - शीर्ष नेहमी नम्रतेने झुकलेले असावे गुरु -गुरु असा असावा की ज्याच्याकडून वार - वारंवार मार्गदर्शन लाभावे! मार्गशीर्ष पहिल्या गुरुवारच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा! 🍁मन एक लेखणी... #मराठीसंगीत

82 Views