Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या माझ्या सारखा तो पण आसुसलेला सर्वांच्या भेटी

तुझ्या माझ्या सारखा तो पण आसुसलेला सर्वांच्या भेटीसाठी ,
कधी अनुभवला का त्याचा खोडकरपणा ,
कधी वाटले का त्याला पण खुप ओरडावे ,
कधी अंदाज लावला का त्याच्या वेडेपणाचा ,
कधी हसलात का त्याच्या हसण्यासोबत ,
कधी त्याला मिठीत घेतले का प्रियकरा सारखं ,
हो तोच तो तुमचा माझा आपल्या सर्वांचाच लाडका ,
पहिला पाऊस !!!!!

                                           -मंगेश काणकोणकर. पहिला पाऊस