Nojoto: Largest Storytelling Platform

का अशी असतात माणसे ? गरजेशी प्रामाणिक राहतात माणसे

का अशी असतात माणसे ?
गरजेशी प्रामाणिक राहतात माणसे

एक मरो दुजा सुखावतो
अहंकाराला निस्सीम जपतात माणसे

घटकेसाठी सोबत चालताना
दुज्याचे आयुष्य उद्ध्वस्त करतात माणसे

दु:ख जरी नसेल द्यायचे 
सुख मात्र हिरावतात माणसे

का अशी असतात माणसे ? 
माणसाला कवडीमोल जोखतात माणसे

©Sai Raj Mainkar
  #माणसे  मराठी कविता

#माणसे मराठी कविता

198 Views