Nojoto: Largest Storytelling Platform

कधी वेळ मिळाला तर बघ स्वतःला आरशात मनाचं प्रतिबिंब

कधी वेळ मिळाला तर बघ
स्वतःला आरशात मनाचं प्रतिबिंब
तुझ्या रुपापेक्षा कितीतरी पटीनं सुंदर आहे
झट त्याच्यासाठी त्याला सुंदर बनवण्यासाठी
त्याच्यापेक्षा जगात कोणतीच गोष्ट सुंदर असुच शकतं नाही...
 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
कधी वेळ मिळाला तर बघ...
#कधीवेळ
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

atulwaghade1868

Atul Waghade

New Creator