पेटीचे सुर आणि तुझा मखमली आवाज इतकी सुंदर जमली जोडी असे वाटले आपणही साथ द्यावी सुरांची तेवढीच लाभेल संधी तुझ्या सहवासाची पेटी..