धरणीचा प्रियकर तो अवखळ पाऊस आतुरता संपता प्रथम भेटीत शहारतो. सांगण्या युगा-युगांची ही प्रेमकहाणी मातीचा 'मृदगंध' तो सर्वत्र दरवळतो. #पाऊस