Nojoto: Largest Storytelling Platform

जास्तच VIP झालेत सगळेच अर्ध्या रात्री पर्यंत फोन य

जास्तच VIP झालेत सगळेच
अर्ध्या रात्री पर्यंत फोन येतात,
एक आम्हीच आहेत ज्यांना कामा
शिवाय फोन कुणाचेचं नसतात,
असो मग तसं बोलणं पण चुकीचं
वाटतंय मला सगळीकडे आता,
असं झालंय की सावध करतोय
मी चोराला काही तरी गोष्टी घडत आहे,
पण तरीही अजून पण पाठीमागेच
शक्यतो डाव षड्यंत्र कट रचले जात
आहेत मागे असो मग दुश्मनकीच 
नशिबात घेयची असेल तर आहेत
राग तेवढा होऊ शकते शक्य आम्हाला ही..
  AS Patil✍️ मला समजावून घेणं शक्य नाही सगळ्यांना त्या साठी
तेवढ्या जवळ असावं लागत मनाच्या, जग बघितलं
पण मला अजून अर्ध च बघितलंय मी काय आहेत कसा 
आहेत काय मनात असत काय विचार करतो हे समजण
जवळच्या व्यक्तीला पण शक्य नसतं, काळजी काळजी
खूप चिडले आहेत भावना माझ्या छेळले आहेत सगळ्यांनी
सोबत तरीही काही गोष्टी घालतात तर तळतळ तळतळाट 
हा असणारचं ना साहजिक आहेत नुसतं बोलणं नाही आता