Nojoto: Largest Storytelling Platform

°पाऊस कविता~पहिली रिमझिम° पहिला पाऊस पहिली रीमझिम

°पाऊस कविता~पहिली रिमझिम°

पहिला पाऊस पहिली रीमझिम 
झाले सारे ओलेचिंब 
भावतो मनात तो परिमळ
मातीत मिसळता पाहिले थेंब 

घेऊन आले सुखद शिडकावा 
पाहिली सर पहिला वारा 
भिजवून सारे अंगण शिवार  
शुभ्र धारेचा दिसे फवारा 

पाणीच पाणी सभोवताली 
तनमन झाले थंडगार 
नवजीवन बहरा आले
झाडे वेली तृणे हिरवीषार 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav जेंव्हा पहिला पाऊस पडतो, तेंव्हा ते थेंब मातीत मिसळल्यानंतर येणारा मातीचा गंध सर्वाँना वेड लावणारा असतो. त्या पहिल्या पावसाचे शिडकावे प्रत्येकाला हवेहवेसे वाटतात. याचं पावसाने तृण, झुडुपे, वेली, झाडे अशा निसर्गातील सर्वांनाच नवसंजीवनी मिळते.