सख्या,का करतोस इतकं प्रेम माझ्यावर जीव ओवाळून टाकतोस माझ्यावर ।। मी फक्त दोन शब्द बोलते प्रेमाचे तुला का वाटतात ते आपुलकीचे ?? प्रेमाची सख्या, मला नाही रे सवय काही विपरीत घडेल, मन यालाच भीतयं ।। असेल उत्तर तर सांग मला का तुझी 'राणी' म्हणतोस मला ।। #प्रेम #सख्या #का #प्रेमकविता #मराठीकविता #yqtaai