Nojoto: Largest Storytelling Platform

शुभ सांज,,दिवाळी जवळ आली कि आठवतो माझा गाव आणि माझ

 शुभ सांज,,दिवाळी जवळ आली कि आठवतो माझा गाव आणि माझी वाट पाहणारा माझा दोस्त
त्याच दोस्तीची हि कविता आज पुन्हा पोस्ट करतोय खास दोस्ती जगणाऱ्या आणि जपणाऱ्या मित्रांसाठी
प्रिय मित्रा,
गोट्या खेळायच्या वयात
गोट्या खेळताना...
आपल्या वितभर फाटलेल्या छड्ड्या म्हणजे
नव्याने रिलीज होणारे
सिनेमेच की रे...,,,

sandyjournalist7382

sandy

New Creator