कधी कधी😍 कधी कधी एकांतात स्वतःसाठी वेळ काढा... कधी कधी दुसर्यांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वत:कडूनच ठेवा.. कधी कधी दुसर्यांवर प्रेम करण्यापेक्षा, स्वत:वर करुन बघा..!, कधी कधी दुसर्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा ..,स्वत:ला एकदा आरशात बघा तुम्हाला कळेल ...,तुम्ही आरशात दिसणार्या एक चांगल्या व्यक्तिला विसरताय...? कारण दूसर्यांचा विचार करण्यात वाट बघण्यात आपण कुठेतरी स्वतःलाच विसरतो.. नाही का??🤔 (एक ओळख ..-स्वत:ची स्वत:ला) 💙 -√2 #Life #marathi#loveyourself#punekar#lovelife#bepositive#positivevibesonly#love#like#goodnight#√2