कुणाच त्रास काय समजणार तिला घरी बोलावतो पण ती लोणावळ्यात फिरत आहे, फिरायच अजून भागले नाही मन अजून तीचं भरलं नाही, आई घालत आहेस तिकडे ती जे लोकं सोबत नकोय तेच दिसत आहेत, तिला सोप वाट्त हे सर्व खेळ आहेत ना हा, चालूदे म्हणा मग मी ज्या दिवशी बोटं लावेल तेव्हा ती ही काही करू शकत नाहीस, कसा विषय नाही वाढणार म्हणा जर हेच घडतंय कायम तेच लोकं दिसतात एवढ्या शिव्या आहेत त्यांच्या साठी ते तोंडावर देणार म्हणा, माझ्या आयुष्यात विष कालून ती आईला नवरा बघत आहेत कसा विश्वास ठेवू पुढे मी तिच्या वर, आहे तो पण हाताने तोडत आहे, वाट बघून बघून थकलो म्हणा मी तिची आता शरीर पण साथ देत नाही मला आजारी आहेत पण घाबरू नको म्हणा अशा अजाराने मरणार नाही मी, अशीच आई घालायची असेल तर जगू पण देऊ नकोस अजून मला येथे येऊन तोड सगळं पाज विषाचा प्याला तुझ्या हाताने मला.. -AS Patil✍️ परत जर पेट्रोल टाकले तिच्या मित्रांनी तर मला घेणं देणं नाहीत कुणाच मी कोलतो गावाला गावाच काही विचार नाही करणार राहिले संबंध नाते एक मिनिट पण नाही लागणार तोडायला, तिने दिल्या आहेत प्रेम केल्याबद्दल मला शिक्षा पण जो विश्वास जे प्रेम जे संबंध जे नातं होत ते बाकी आहेत आणि ते ही मीच जपून ठेवलेले आहे, पुढे काय होणार मी काय घडवणार हे ठरवून ठेवलय, प्रेमात आंधळा नाही मी हो विचार तिचा जास्तच करतो आज पण बाजू तिची जास्तच सुरक्षित ठेवतो पण वेळ आता तिची नाहीये पूर्ण राग आहेत खूपच तिच्या वर, पलटली परत ती तर तिची लायकी निघेल माझ्या हातून राहिले तिचे नातेवाईक तर मला काहीही घेणं देणं नाही